सिरोंचा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गटाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष अतुल गाण्यारपवार यांच्या वाढदिवसानिमित्त सिरोंचा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तालुकाध्यक्ष सागर मूलकला यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ग्रा... Read more
महिला व मुलींच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचा पोलिसांचा संदेश; पोलीस-विद्यार्थिनींमध्ये स्नेहबंध दृढ प्रतिनिधी – सागर मूलकला सिरोंचा सिरोंचा, दि. ३१ ऑगस्ट २०२६ : पोलीस स्टेशन सिरोंचा येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम सोमवारी सकाळी १० ते दुपारी... Read more
श्रावीण चेन्नुरी मृत्यू प्रकरणी चौकशी व ₹२५ लाख नुकसानभरपाईची मागणी पब्लिक समाचार न्यूज सिरोंचा सिरोंचा : मुख्यमंत्री मोफत हृदयविकार तपासणी शिबिराच्या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालय, सिरोंचा येथे उपचारासाठी आणलेल्या ५ वर्षीय श्रावीण मोहन चेन्नुरी, र... Read more
ईद-ए-मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य; नगराध्यक्षांच्या कार्यतत्परतेचे कौतुक सागर मुलकला / सिरोंचा सिरोंचा : ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने २६ ऑगस्ट रोजी सिरोंचा शहरात आयोजित जुलूस व बाइक रॅलीच्या मार्गावरील रस्त्य... Read more
सागर मुलकला, सिरोंचा, प्रतिनिधी सिरोंचा : तालुक्यातील सोमनूर जुन्या गावात अंगणवाडीला लागून असलेले सुमारे ४०० वर्षे जुने भलेमोठे चिंचेचे झाड सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अचानक कोसळल्याची घटना घडली. या घटनेत मोठे नुकसान झाले असून सुदैवाने... Read more
प्रतिनिधी सागर मुलकला, सिरोंचा सिरोंचा : आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील सर्वे क्रमांक ४९३, ५८० व ३१६, गाढा-गोलागुडमाल परिसरातील वनजमिनींसंदर्भात अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासींच्या वनहक्क कायदा (Forest Rights Act) अंतर्गत प्रलंबित अर्ज व दाव्... Read more
सागर मुलकला, प्रतिनिधी | सिरोंचा तालुका : पेंटीपाका येथे अज्ञात व्यक्तीने दुचाकीला आग लावल्याची घटना २५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे २ वाजताच्या सुमारास घडली. या आगीत दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाहन जवळपास पूर्णपणे जळून खाक झाले... Read more
सिरोंचा तालुकाध्यक्ष सागर मुलकला यांच्या कार्याची प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडून प्रशंसा गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्या वतीने गडचिरोली येथे भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक... Read more
प्रतिनिधी – सागर मुलकला सिरोंचा : तालुक्यातील मौजा रंगधामपेठा चेक येथील शेतकऱ्यांसाठी असलेला शासकीय शेतरस्ता अनेक वर्षांपासून अतिक्रमित असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे महसूल अभिलेख, गाव नकाशा व सन १९९९ च... Read more
प्रतिनिधी – सागर मुलकला, सिरोंचा सिरोंचा : ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने सिरोंचा शहरात २६ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या जुलूस व बाइक रॅलीच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत क्षेत्रातील जुलूस मार्गावरील रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने बुजवि... Read more