प्रतिनिधी सागर मूलकला सिरोंचा, दि. ०८ जानेवारी २०२६ :गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या वतीने पोलिस दल स्थापन दिनाचे औचित्य साधून सिरोंचा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात गुरुवार दिनांक ०८ जानेवारी २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्या... Read more
सिरोंचा, ता – ६ जानेवारी राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त सिरोंचा येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ व कार्यरत पत्रकारांचा सन्मान सोहळा, पत्रकारांच्या विविध समस्यांबाबत तहसीलदारांना निवेदन, तसेच बस स्टँड चौकात दर्पणकार बा... Read more
सिरोंचा तालुक्यातील राजीवनगर गावात नव्याने बांधण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या उद्घाटन सोहळ्यास बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) कोल्हे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती.... Read more
सिरोंचा तालुक्यातील तालुका आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र अंकिसा, रंगयापल्ली,टेकडा ताला, मोयाबिनपेठा, आणि झिंगानूर निहाय एकूण १६ रिक्त पदे भरण्यास १४/१२/२०२५ रोजी जाहिरात काढण्यात आली आहे,त्यामध्ये अंकिसा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर... Read more
सिरोंचा :-तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने राष्ट्र संत थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संत गाडगेबाबा महाराज यांनी स्वच्छता,... Read more
सिरोंचा : स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल तथा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय सिरोंचा येथे आयोजित दिनांक 18, 19,20 डिसेंबर 2025 या तीन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात भगवंतराव हायस्कूल कोत्तागुडम, सिरोंचा येथील विद्यार्थिनी कुमारी माधुरी आत्राम... Read more
कार्यक्रमात संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि स्थानिक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी फुले यांच्या कार्याचा आदर्श ठेवत समाजजागृतीसाठी पत्रकार म्हणून योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला.यावेळी, स्टार महाराष्ट्र न्युज तथा दै. सुवर्ण म... Read more
*मोयाबीनपेठा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रही अंधारात…!* *सिरोंचा*….. तालुक्यातील रेगुंठा क्षेत्रातील मोयाबीनपेठा या गावातील श्री.गग्गूरी बापू यांचे घराजवळील विद्युत जनित्र मागील शुक्रवारी जळाल्याने आठवडाभरा पासून अर्धा गावासह येथील... Read more
साजरा* आज दि २६ नोव्हेंबर २०२५ रोज बुधवार ला भगवंतराव हायस्कूल कोत्तागुडम, सिरोंचा येथे संविधान दिनाच्या प्रसंगी शाळेत कार्यक्रम साजरा करण्यात आला. या प्रसंगी *संविधान शपथ* घेण्यात आली. याचबोराबर संविधानाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगण्या आले. तस... Read more
सिरोंचा नगर पंचायत सिरोंचा हद्दीतील वार्ड क्रमांक 10 मधील मदनक्का गट्टू चिंताला यांना लकवा मारल्याने मदनक्काला पुढील उपचारासाठी आर्थिक मदत लागत असल्याची माहिती मिळताच सिरोंचा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकाऱ्यांनी अहेरी विधानसभा क्षे... Read more