सिरोंचा : तालुक्यातील राजकीय वर्तुळात महत्त्वाची घडामोड घडली असून, सिरोंचा तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष श्री रवी सल्लम यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्म... Read more
संपादक / सागर मूलकला * सिरोंचा : सिरोंचा नगरपंचायतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली असून अध्यक्ष विरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज निर्णायक मतदान पार पडले. २० एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकारी मा. अवि... Read more
संपादक/ सागर मूलकला सिरोंचा : सिरोंचा नगरपंचायतीच्या राजकारणात आज निर्णायक घडामोडी घडण्याची शक्यता असून, अध्यक्ष विरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज मतदान होणार आहे. त्यामुळे नगरपंचायतीतील सत्तासमीकरण बदलण्याची चिन्हे स्पष्टपणे... Read more
सिरोंचा नगर पंचायत सिरोंचा येथील पाणीपुरवठा अभियंता धर्मेंद्र घोडे यांच्या तडकाफडकी बदलीच्या निर्णयामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत बदली तात्क... Read more
सागर मूलकला / संपादक सिरोंचा पत्रकार संघटनेचे उद्या दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता येथील विश्राम गृह, सिरोंचा येथे आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीत तालुक्यातील पत्रकारांच्या विविध प्रलंबित समस्या, कामकाजातील अडचणी तसेच पत्रकारांच्या ह... Read more
संपादक, सागर मूलकला सिरोंचा : सिरोंचा नगरपंचायतीतील अध्यक्ष व उपाध्यक्षांविरोधात १४ नगरसेवकांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावरून राजकीय वातावरण तापले असून, या संपूर्ण घडामोडीला “राजकीय बहुरूपी नाटक” असल्याचा आरोप बहुजन समाज पक्षाकडून करण्यात... Read more
सिरोंचा : सिरोंचा नगर पंचायतमध्ये सध्या गाजत असलेल्या अविश्वास प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाचे गडचिरोलीचे माजी जिल्हा अध्यक्ष शंकरजी बोरकुट हे उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेत नगर पंचायतमधील राजकीय घडामोडी, अविश्वास प्रस... Read more
सागर मूलकला / संपादक सिरोंचा : सिरोंचा नगरपंचायतीच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत. अध्यक्ष कारभाराविरोधात १४ नगरसेकांनी एकत्र येत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेतल्याने नगरपंचायतीत राजकीय... Read more
सिरोंचा तालुक्यातील पेंटींपाका गावचे माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य श्री गादे सोमन्ना यांचे निधन झाले असून, त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे. ते दीर्घकाळ गावाच्या विकासासाठी झोकून देऊन कार्यरत होते.गोरगरीबांच्या सुखदुःखात सदैव धावून जा... Read more
सिरोंचा :सिरोंचा–धर्मापुरी–कलेश्वर महामार्गावरील चिंतालपल्ली गावाजवळ, प्राणहिता हॉटेलसमोरील फुलावर तसेच नगर पंचायत परिसरातील फुलावर बांधण्यात आलेल्या उंचवाट्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते... Read more