सिरोंचा, प्रतिनिधी – सागर मूलकला : कृषी उत्पन्न बाजार समिती सिरोंचा येथे अविश्वास प्रस्तावानंतर झालेल्या सत्ताबदलामुळे तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून अविश्वास प्रस्तावाच्या मुद्द्यावर रंगलेल्या राजकीय नाट्... Read more
सिरोंचा, प्रतिनिधी :तालुक्यात मोहरम उत्सव श्रद्धा, शांतता आणि बंधुभावाच्या वातावरणात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. विविध भागातील ताजियांची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली. मिरवणुकीत विविध समाजातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत साम... Read more
सिरोंचा (प्रतिनिधी )सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत गरकापेठा येथील रहिवाशी *राजन्ना कोंडागोर्ला* यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला होता.ही माहिती मिळताच *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष बानय्या जनगाम* यांनी गरकापेठा गावात जाऊन... Read more
* पोचमपल्ली (प्रतिनिधी) सागर मूलकला सिरोंचा : प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेअंतर्गत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आराखडा तयार करण्यासाठी ग्राम पंचायत गर्कापेठा अंतर्गत मौजा पोचमपल्ली येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्राम पंचायत प्र... Read more
* सिरोंचा, प्रतिनिधी सागर मूलकला : सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना आज निर्णायक वळण मिळाले. सभापती सतीश गंजीवार यांच्याविरोधात काही सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केल्... Read more
सिरोंचा, प्रतिनिधी : पेंटीपाका गावाजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ वर दि. १८ जून रोजी वादळी पावसामुळे पडलेली झाडे सहा दिवस उलटूनही हटविण्यात आलेली नसल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर... Read more
सिरोंचा : सिरोंचा शहरातील रहिवासी श्री. चंद्रकांत समया सिलामवार (वय ३६) हे सध्या रक्तविकाराशी संबंधित गंभीर आजार इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनिया (ITP) वर उपचार घेत असून त्यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारासाठी मोठ्या प्रमाणात... Read more
सिरोंचा, प्रतिनिधी : ग्रामपंचायत नडीकुडा अंतर्गत सोलर प्लेटूरे गावात नागरिकांना नियमित व शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सोलर पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.या... Read more
सिरोंचा, प्रतिनिधी : राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियानाच्या अनुषंगाने अंकिसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या असरअल्ली गावात विशेष एक्स-रे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. टीबीच्या दृ... Read more
सागर मूलकला /सिरोंचा सिरोंचा, प्रतिनिधी : कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवेचा कणा म्हणून कार्य करणाऱ्या आशा वर्करांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत अखेर सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. भाकपा व आयटकच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यान... Read more